झपाटलेल्या या जगात ना कुणाचा आधार ना मदतीचा हात जाणते- अजाणतेपणी घरच्या आधारवडावरच केली आहे मात दे... झपाटलेल्या या जगात ना कुणाचा आधार ना मदतीचा हात जाणते- अजाणतेपणी घरच्या आधारवडा...
नवऱ्या मागे विधवा होताना तुलाच पाहिले मी शरीर भावनाही जाळताना तुलाच पाहिले मी नवऱ्या मागे विधवा होताना तुलाच पाहिले मी शरीर भावनाही जाळताना तुलाच पाहिले मी
तू त्यांच्या पाठीमागे रहा हीच मनोकामना राहील तू त्यांच्या पाठीमागे रहा हीच मनोकामना राहील
मला तर फक्त लिहिण माहित होत शब्द तर तुझ्या कडून शिकत गेले.. मला तर फक्त लिहिण माहित होत शब्द तर तुझ्या कडून शिकत गेले..
कसेहि असलं तरी "गुणी पोरं माझं " म्हणे ती एकटिच बाई .... कसेहि असलं तरी "गुणी पोरं माझं " म्हणे ती एकटिच बाई ....
सगळयांची आवङ तुला छान कळते कस सांगू आई तुझी आठवण मला किती छळते सगळयांची आवङ तुला छान कळते कस सांगू आई तुझी आठवण मला किती छळते